शांततेची शक्ती नेमकी काय असते? (The Power of Silence.)
(The Power of Silence) असं म्हणतात की शब्द जखमा करतात परंतु शांतता ही उपचारासारखी असते. आजच्या धावपळीच्या आणि सतत आवाजाने भरलेल्या जगात “शांतता” ही फक्त बोलणे बंद करणे नसून मन, विचार आणि भावनांना स्थिर करण्याची एक अद्भुत शक्ती आहे. अनेक वेळा…








