Banana Vs Banana Milkshake: केळी की मिल्कशेक? पचनासाठी कोणता चांगला?
Banana Vs Banana Milkshake: केळी हे सहज उपलब्ध, स्वस्त आणि पौष्टिक फळ आहे. नाश्ता, मधल्या वेळचा snack किंवा व्यायामानंतर काहीतरी खाण्यासाठी अनेकजण केळी निवडतात. पण केळ्याचे milkshake करून प्यायल्यास काय…







