पैशांची खरी ताकद समजून घ्या:90% लोकांना माहितीच नाही! Financial freedom investment.

Financial freedom investment-आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळेचजण पैसे कमावण्यासाठी मेहनत करतो, पण त्या पैशांचा योग्य वापर कसा करायचा हे ठराविक लोकच जाणतात.खूप सारे लोक पैसे साठवण्यातच आपल  समाधान मानतात, पण…

शेअर मार्केटमधील अस्थिरता भीतीदायक का वाटते?Stock market investors.

Stock market मध्ये अचानक चढ-उतार होतात, तेव्हा गुंतवणूकदारांना अनेकदा भीती वाटते. एखाद्या दिवशी पोर्टफोलिओ फायद्यात दिसतो, तर दुसऱ्याच दिवशी तो तोट्यात जातो. ही अस्थिरता नैसर्गिक आहे, परंतु अनेकदा तिला धोकादायक…

पर्यटन हा मानवी संस्कृती आणि आर्थिक क्रियाकलापांचा एक आवश्यक भाग आहे, जाणून घेऊया त्याचे महत्व.Tourism.

Tourism.वैयक्तिक आत्मनिर्भरतेसाठी असो किंवा सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी असो, पर्यटन एक अपरिहार्य भूमिका बजावते. पर्यटनाचे महत्त्वाचे पाच पैलू येथे आहेत 1.सांस्कृतिक देवाणघेवाण: Tourism with Culture. पर्यटन विविध समाजांमधील…

व्हिला आणि बंगला, घर खरेदी करताना कोणत्या प्रकारचे करावे? Type Of House.

Type Of House-जेव्हा घर बांधण्याचा किंवा घेण्याचा  आपला निर्णय झालेला असतो, तेव्हा ते घर कोणत्या प्रकारचं असावा हा विचार आपल्या मनात नेहमी डोकावतो. अनेकदा घर निवडण हे आपल्या बजेट आणि…

” रिअल इस्टेट गुंतवणूक: संपत्ती वाढवण्याचा स्मार्ट मार्ग.”Real Estate Investment.

Real Estate Investment ही केवळ घर किंवा जमीन खरेदी करण्याचा मार्ग नाही, तर ती भविष्यातील आर्थिक स्थिरता आणि यशाचा पाया बनली आहे. आधुनिक काळात, जेव्हा प्रत्येकजण आपली संपत्ती सुरक्षितपणे आणि…

भारतातील सर्वात लांब ट्रेन – ‘सुपर वासुकी’ चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनबद्दल….

भारताची अभिमानास्पद रेल्वे सफर: भारतीय रेल्वे ही केवळ देशातील वाहतुकीचा कणा नाही तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळयांपैकी एक आहे. याच रेल्वेने 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला एक नवीन अभिमानास्पद अशी एक गोष्ट दिली ती म्हणजे ‘सुपर वासुकी’, भारतातील आत्तापर्यंतची सर्वात लांब अशी ट्रेन. सुपर वासुकीबद्दल थोडीशी माहिती: सुपर वासुकी ही भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात चालवण्यात आलेली विशेष मालगाडी आहे. तिची लांबी ही तब्बसलं सुमारे 3.5 किलोमीटर एवढी असून तिला 295 डबे आहेत. तिची वाहन क्षमता ही 25900 टन कोळसा अशी नमूद करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये विशेष असं काय आहे? ही ट्रेन केवळ विशेष नसून इतिहास घडवणारी आहे कारण ही सर्वात लांब ट्रेन असण्याबरोबरच आशियातील सर्वात मोठ्या मालगाडयांपैकी एक आहे. तिचा वापर मुख्यथ: कोळसा वाहून नेण्यासाठी केला जातो, जो देशाच्या वीज निर्मिती केंद्रासाठी महत्वाचा आहे. आणि तिची कार्यक्षमता जास्त असल्या कारणाने रेल्वेचा वेळ, ऊर्जा, आणि खर्च याचीही मोठी बचत होते. भारतासाठी या ट्रेन चे महत्व. भारतातील लोकसंख्या बघता वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे त्यामुळे वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला कोळसा हा झपाट्याने पोहचवला जातो. औद्योगिक उत्पादन क्षमता वाढते. मालवाहतुकीचा वेग आणि क्षमता वाढल्यामुळे भारताच्या गतिशक्ती योजनेला चालना मिळाली आहे.  सुपर वासुकी हे नाव का देण्यात आले: आपल्या हिंदू पुराणानुसार वासुकी हे नाव एका सर्पराजाच होत या राजाच समुद्रमंथनामध्ये विशेष महत्व आहे. हा सर्पराजा त्याच्या सामर्थ्य, लांबी आणि प्रभाव यासाठी ओळखलं जातो. आणि ही ट्रेन ही अशीच लांब आणि प्रभावशाली असल्यामुळे हे नाव या ट्रेनला देण्यात आले. यावरून हे लक्ष्यात येते की सुपर वासुकी ही भारतातील मालवाहतूक क्षेत्रातील महत्वाचा टप्पा आहे. हा एक फक्त तांत्रिकदृष्ट्या मोठा प्रयोग नसून यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी मालवाहतूक अधिक कार्यक्षमपणे, कमी खर्चात, व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर पद्धतीने करता येऊ शकते. आणि पुढे जाऊन असे प्रयोग करण्यासाठी ट्रॅक ची संख्या, सिग्नल सिस्टिम मध्ये सुधारणा आणि इतरही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गगुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे.

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.
अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.
बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.
विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.
इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.
AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.