व्हेल माशाच्या उलटी इतकी महाग का असतात ?त्याची मागणी कशासाठी असते? Ambergris perfume.
Ambergris – व्हेल माशाची “उलटी” म्हणून ओळखला जाणारा Ambergris ( ॲम्बरग्रीस) हा पदार्थ प्रत्यक्षात उलटी नसून Sperm Whale (स्पर्म व्हेल) च्या पचनसंस्थेत तयार होणारा एक विशेष पदार्थ आहे. what is Ambergris ?व्हेल…








