इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.
Adventure activities – आजच्या काळात पर्यटनाला खूप महत्व आलेले आहे. सुट्ट्या असल्या की लोक फिरण्यासाठी देशात विविध ठिकाणी जाण्यास उत्सुक असतात. यामध्ये तरुणांपासून ते संपूर्ण कुटुंब यांचा समावेश असतो. डोंगरभागात…







