Mumbai-Pune Missing Link: 30 मिनिटे वेळ वाचवणारा भारतातील सर्वात आधुनिक एक्सप्रेसवे प्रकल्प!
Mumbai-pune “Missing link”.मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी, खंडाळा घाटातील तीव्र वळणे आणि पावसाळ्यातील भूस्खलन यामुळे प्रवाशांना अनेक वर्षांपासून मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने…






