फास्टॅग नसलेल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी!दुप्पट टोल भरण्याची गरज नाही – जाणून घ्या नवीन नियम. New Fastag Rules.
New Fastag Rules – आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फास्टॅग (Fastag) चा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. टोल नाक्यावरचा वाहनांचा वेळ वाचावा आणि वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी ही डिजिटल टोल…








