फास्टॅग नसलेल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी!दुप्पट टोल भरण्याची गरज नाही –  जाणून घ्या नवीन नियम. New Fastag Rules.

New Fastag Rules – आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फास्टॅग (Fastag) चा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. टोल नाक्यावरचा वाहनांचा वेळ वाचावा आणि वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी ही डिजिटल टोल…

“चिकाटी,तंत्रज्ञान आणि अभिमान-जगातील सर्वात उंच रेल्वे पूल.”

जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज म्हणून चेनाब रेल्वे पूल ओळखला जातो. हा पूल निर्माण करण्यामागे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, त्या म्हणजे डॉ. G. माधवी लता.भारतीय रेल्वेची प्रगती आणि तांत्रिक…

भारतातील सर्वात लांब ट्रेन – ‘सुपर वासुकी’ चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनबद्दल….

भारताची अभिमानास्पद रेल्वे सफर: भारतीय रेल्वे ही केवळ देशातील वाहतुकीचा कणा नाही तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळयांपैकी एक आहे. याच रेल्वेने 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला एक नवीन अभिमानास्पद अशी एक गोष्ट दिली ती म्हणजे ‘सुपर वासुकी’, भारतातील आत्तापर्यंतची सर्वात लांब अशी ट्रेन. सुपर वासुकीबद्दल थोडीशी माहिती: सुपर वासुकी ही भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात चालवण्यात आलेली विशेष मालगाडी आहे. तिची लांबी ही तब्बसलं सुमारे 3.5 किलोमीटर एवढी असून तिला 295 डबे आहेत. तिची वाहन क्षमता ही 25900 टन कोळसा अशी नमूद करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये विशेष असं काय आहे? ही ट्रेन केवळ विशेष नसून इतिहास घडवणारी आहे कारण ही सर्वात लांब ट्रेन असण्याबरोबरच आशियातील सर्वात मोठ्या मालगाडयांपैकी एक आहे. तिचा वापर मुख्यथ: कोळसा वाहून नेण्यासाठी केला जातो, जो देशाच्या वीज निर्मिती केंद्रासाठी महत्वाचा आहे. आणि तिची कार्यक्षमता जास्त असल्या कारणाने रेल्वेचा वेळ, ऊर्जा, आणि खर्च याचीही मोठी बचत होते. भारतासाठी या ट्रेन चे महत्व. भारतातील लोकसंख्या बघता वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे त्यामुळे वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला कोळसा हा झपाट्याने पोहचवला जातो. औद्योगिक उत्पादन क्षमता वाढते. मालवाहतुकीचा वेग आणि क्षमता वाढल्यामुळे भारताच्या गतिशक्ती योजनेला चालना मिळाली आहे.  सुपर वासुकी हे नाव का देण्यात आले: आपल्या हिंदू पुराणानुसार वासुकी हे नाव एका सर्पराजाच होत या राजाच समुद्रमंथनामध्ये विशेष महत्व आहे. हा सर्पराजा त्याच्या सामर्थ्य, लांबी आणि प्रभाव यासाठी ओळखलं जातो. आणि ही ट्रेन ही अशीच लांब आणि प्रभावशाली असल्यामुळे हे नाव या ट्रेनला देण्यात आले. यावरून हे लक्ष्यात येते की सुपर वासुकी ही भारतातील मालवाहतूक क्षेत्रातील महत्वाचा टप्पा आहे. हा एक फक्त तांत्रिकदृष्ट्या मोठा प्रयोग नसून यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी मालवाहतूक अधिक कार्यक्षमपणे, कमी खर्चात, व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर पद्धतीने करता येऊ शकते. आणि पुढे जाऊन असे प्रयोग करण्यासाठी ट्रॅक ची संख्या, सिग्नल सिस्टिम मध्ये सुधारणा आणि इतरही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गगुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे.

शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं?

शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं? आपण दररोज बघतो शाळांच्या बसेस ह्या पिवळ्या रंगांच्याच असतात.रस्त्याने कुठेही पिवळ्या रंगाची गाडी किंवा बस दिसली की आपल्याला लगेच लक्षात…

UPI पेमेंट मोफत असत तरी पण  G-Pay आणि Phone-Pe सारख्या कंपन्या पैसे कसं कमावतात ?

हा एक  असा अतिशय चांगला प्रश्न आहे की तो या बाबतीत नक्कीच प्रत्येकाला विचार करायला लागेल . UPI पेमेंट मोफत असत पण G Pay आणि PhonePe सारख्या कंपन्या कसं कमावतात, हा प्रश्न अनेकांना  पडलेला असतो. पण  त्यांचं उत्पन्न फक्त UPI व्यवहारांवर अवलंबून नसतं, तर ते अनेक वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमवतात. या कंपन्यांनी ‘UPI’ ला फक्त एक प्रवेशद्वार (entry point) म्हणून वापरले आहे. त्यांच्या कमाईचे मुख्य मार्ग खालीलप्रमाणे आहेत: १. बिल पेमेंट आणि रिचार्जवर कमिशन (Commission on Bill Payments…

टोयोटा RAV4 अमेरिकेत आली आहे,आणि भारतात देखील लवकरच मार्केट  येण्याच्या तयारीत आहे.

२०२५ टोयोटा RAV4 अमेरिकेत आली आहे,आणि भारतात देखील लवकरच मार्केट  येण्याच्या तयारीत आहे ज्यामध्ये एक नवीन  डिझाइन आणि रोमांचक वैशिष्ट्ये आहेत. ही कॉम्पॅक्ट SUV स्पोर्टी लूकसह दररोजच्या व्यावहारिकतेचे मिश्रण करते,…

वयाच्या 30 व्या वर्षी भविष्यातील आर्थिक आणि करिअरचे नियोजन कसे करावे? Build wealth in your 30s.

Build wealth in your 30s – ३० वर्ष पूर्ण होणे हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा  मानला जातो. या दरम्यानच्या काळात अनेकजण आपल्या करिअरमध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करत असतात, तर काहीजणांनी…

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.
अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.
बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.
विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.
इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.
AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.