थोडा वेळ स्वतःसाठी का आवश्यक आहे? छोट्या ब्रेकचे फायदे आणि योग्य पद्धत
छोट्या ब्रेकचे फायदे: दिवसभर काम, अभ्यास किंवा घरातील जबाबदाऱ्यांमध्ये सतत व्यस्त राहिल्यावर मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. अशा वेळी काम पूर्ण करण्यासाठी आणखी जोर लावण्यापेक्षा काही वेळ थांबणे…







