शेअर मार्केटमधील अस्थिरता म्हणजे काय? बाजार घसरल्यावर गुंतवणूकदारांनी काय करावे?
शेअर मार्केटमधील अस्थिरता: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर रोजच्या भावातील चढ-उतार पाहणे अनेक गुंतवणूकदारांसाठी तणावाचे कारण बनते. एखाद्या दिवशी पोर्टफोलिओमध्ये नफा दिसतो, तर दुसऱ्या दिवशी त्याच गुंतवणुकीचे मूल्य कमी झालेले दिसू…







