मुलांवर कॅफिनचा परिणाम: झोप, वर्तन आणि पालकांनी घ्यायची काळजी
मुलांवर कॅफिनचा परिणाम: मुलाला अभ्यास करताना झोप येते म्हणून कॉफी देणे, उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक घेऊ देणे किंवा चॉकलेट खाणे या सवयी सामान्य वाटू शकतात. पण या पदार्थांमधून मुलांच्या शरीरात किती…







