1 ज्वारी भाकरीमध्ये किती कॅलरीज असतात? वजन कमी करण्यासाठी फायदेशीर का? Jwar Bhakri.
Jwar Bhakri.आपल्या महाराष्ट्रात ज्वारीचे पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, त्यामुळे उत्पादनही मोठया प्रमाणात होते. दुष्काळी भागात हे पीक मुख्य आहे. सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर आणि बीड जिल्हा या…








