AI मुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत का? जाणून घ्या काय आहे खरं सत्य!
AI (Artificial Intelligence) – मागील काही वर्षांमध्ये Artificial Intelligence (AI) चा वापर वेगाने वाढला आहे. ChatGPT, Google Gemini आणि इतर AI Tools मुळे काम करण्याच्या पद्धतीत मोठे बदल होत आहेत.…






