ज्वारीच्या पिठाचे हे फायदे माहिती कराल तर निम्म्या आजारापासून दूर व्हाल.Jwar flour.
Jwar flour हे ग्लूटेन-मुक्त असल्यामुळे पचनासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. गव्हामध्ये आढळणारे ग्लूटेन काही लोकांना पचवता येत नाही, विशेषतः ग्लूटेनचा सेन्सिटिव्हिटी किंवा सिलिआक डिसीज असलेल्या लोकांना त्रास होतो. अशा वेळी…








