स्वतःपेक्षा ध्येय मोठं! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून शिकण्यासारखे धडे – जे आजही 100% लागू होतात. शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे धडे.
शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे धडे: स्वराज्याचे ध्येय मोठे होते; पण सुरुवातीची संसाधने मर्यादित होती. या परिस्थितीतही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्ट ध्येय, योग्य माणसे आणि परिस्थितीनुसार रणनीतीच्या जोरावर स्वराज्याची उभारणी केली. छत्रपती…







