CAR T थेरपी : विज्ञानाने उघडला कर्करोग विरुद्धच्या (कॅन्सर) उपचारांचा नवा दरवाजा. CAR T therapy in India.
CAR T therapy in India-कॅन्सर च्या उपचारामध्ये दरवर्षी नवनवीन संशोधन होतात, परंतु CAR T-cell therapy ही एक क्रांतिकारी पायरी मानली जाते. आता या पेशी फक्त रक्तातील कर्करोगापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत.…








