दमा आणि अनुवंशशास्त्र यांच्यातील संबंध नक्की काय आहे? Asthma and Genetics.
दमा आणि अनुवंशशास्त्र: दमा (Asthma) हा केवळ श्वास घेण्याचा त्रास नसून श्वसनमार्गांशी संबंधित दीर्घकालीन आजार आहे. दम्यामध्ये श्वसनमार्गांमध्ये दाह आणि अरुंदपणा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे खोकला, घरघर, श्वास लागणे किंवा…







