लोक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी फक्त कोकण किनाऱ्यावरच का जातात? Holidays on beach.
Holidays on beach-सुट्ट्या आहेत म्हटल की आपल्या मनाला विश्रांती, शांतता आणि निसर्गाचा सहवास हवा असतो. त्यामुळेच अनेक लोक कोकण किनारा हा पहिला पर्याय निवडतात. स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवळ, शांत वातावरण आणि शहराच्या धकाधकीपासून…







