अर्थविषयक

अर्थविषयक

पर्यटन हा मानवी संस्कृती आणि आर्थिक क्रियाकलापांचा एक आवश्यक भाग आहे, जाणून घेऊया त्याचे महत्व.

वैयक्तिक आत्मनिर्भरतेसाठी असो किंवा सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी असो, पर्यटन एक अपरिहार्य भूमिका बजावते. पर्यटनाचे महत्त्वाचे पाच पैलू येथे आहेत: १. सांस्कृतिक देवाणघेवाण: पर्यटन विविध समाजांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक महत्त्वाचा मार्ग बनतो. प्रवासाद्वारे, लोक परदेशी भूमींच्या संस्कृती, चालीरीती आणि मूल्यांना थेट भेटू शकतात. असे अनुभव केवळ व्यक्तीचा विश्वदृष्टी समृद्ध करत नाहीत तर देशांमधील […]

पर्यटन हा मानवी संस्कृती आणि आर्थिक क्रियाकलापांचा एक आवश्यक भाग आहे, जाणून घेऊया त्याचे महत्व. Read More »

घर खरेदी करताना कोणत्या प्रकारचे करावे?

घर निवडताना, व्हिला आणि बंगला यांच्यातील निर्णय बहुतेकदा जीवनशैली, स्थान आणि वास्तुशिल्पीय डिझाइन प्राधान्यांवर अवलंबून असतो. दोन्ही निवासी मालमत्ता आहेत, परंतु त्यांच्यात काही प्रमुख फरक आहेत जे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या घरमालकांसाठी योग्य बनवतात. हे फरक समजून घेतल्यास तुम्हाला कोणते घर तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे हे ठरविण्यास मदत होऊ शकते. व्हिला: व्हिला हा सामान्यतः मोठा आणि अधिक

घर खरेदी करताना कोणत्या प्रकारचे करावे? Read More »

तुम्ही नवीन घर खरेदी करताना कोणता गृहकर्ज पर्याय निवडाल: स्थिर किंवा फ्लोटिंग दर? जाणून घ्या फायदे आणि तोटे.

बहुतेक लोक नवीन घर खरेदी करण्यासाठी गृहकर्जाचा पर्याय निवडतात. गृहकर्जासाठी अर्ज करताना व्याजदर हा महत्वाचा मुद्दा असतो. कर्ज देणारे दोन व्याजदर देतात: स्थिर आणि फ्लोटिंग दर. अर्जदारांना अनेकदा कोणता व्याजदर सर्वोत्तम आहे याबद्दल माहिती नसते. जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी कोणता व्याजदर योग्य आहे ते शोधूया. चढ उतारांमुळे फ्लोटिंग रेट वर

तुम्ही नवीन घर खरेदी करताना कोणता गृहकर्ज पर्याय निवडाल: स्थिर किंवा फ्लोटिंग दर? जाणून घ्या फायदे आणि तोटे. Read More »

इतिहासाकडून भविष्याकडे : टाटा ‘Sierra’ चा आधुनिक अवतार.

भारताच्या इतिहासात SUV सेगमेंटमध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेलेले नाव म्हणजेच “TATA Sierra.” या मॉडेलची आठवण एक आयकॉनिक म्हणवली जाते. परंतु Sierra आता परत नवीन एन्ट्री घेत आहे. काय आहे Sierra चा इतिहास? Sierra 1991 मध्ये लाँच झाली होती आणि त्यावेळी ती भारतामध्ये पहिली खऱ्या अर्थाने SUV पैकी एक होती. Sierra ही Tata Motors च्या X2 आधारित

इतिहासाकडून भविष्याकडे : टाटा ‘Sierra’ चा आधुनिक अवतार. Read More »

टाटा नेक्सॉन टॉप व्हेरिएंट: तुमचं बजेट तयार आहे का? जाणून घ्या डाउन पेमेंट खुलासा.

टाटा मोटर्स ही भारतातील एक लोकप्रिय कार उत्पादक कंपनी आहे. देशातील बरेच लोक टाटाची कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. ही कंपनी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक कार देते. आज आपण टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या, टाटा नेक्सॉनबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत. गेल्या दोन महिन्यांपासून टाटा नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. सप्टेंबरमध्ये टाटा नेक्सॉनच्या एकूण २२,५७३ कार

टाटा नेक्सॉन टॉप व्हेरिएंट: तुमचं बजेट तयार आहे का? जाणून घ्या डाउन पेमेंट खुलासा. Read More »

” रिअल इस्टेट गुंतवणूक: संपत्ती वाढवण्याचा स्मार्ट मार्ग.”

रिअल इस्टेट गुंतवणूक ही केवळ घर किंवा जमीन खरेदी करण्याचा मार्ग नाही, तर ती भविष्यातील आर्थिक स्थिरता आणि यशाचा पाया बनली आहे. आधुनिक काळात, जेव्हा प्रत्येकजण आपली संपत्ती सुरक्षितपणे आणि फायदेशीरपणे वाढवू इच्छितो, तेव्हा मालमत्ता गुंतवणूक हा सर्वात विश्वासार्ह पर्यायांपैकी एक बनला आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि व्यवसाय विस्तारामुळे या क्षेत्राला नवीन उंचीवर नेले आहे.

” रिअल इस्टेट गुंतवणूक: संपत्ती वाढवण्याचा स्मार्ट मार्ग.” Read More »

फास्टॅग नसलेल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी!दुप्पट टोल भरण्याची गरज नाही –  जाणून घ्या नवीन नियम.

आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फास्टॅग (Fastag) चा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. टोल नाक्यावरचा वाहनांचा वेळ वाचावा आणि वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी ही डिजिटल टोल सिस्टीम सुरु करण्यात आली.परंतु अनेक वेळा काही वाहनचालकांकडे फास्टॅग नसतो किंवा तो अचानक कामं करत नाही अशा वेळी दुप्पट टोल शुल्क भरायला लागायचे. पण आता या नियमात बदल करण्यात

फास्टॅग नसलेल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी!दुप्पट टोल भरण्याची गरज नाही –  जाणून घ्या नवीन नियम. Read More »

“चिकाटी,तंत्रज्ञान आणि अभिमान-जगातील सर्वात उंच रेल्वे पूल.”

जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज म्हणून चेनाब रेल्वे पूल ओळखला जातो. हा पूल निर्माण करण्यामागे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, त्या म्हणजे डॉ. G. माधवी लता.भारतीय रेल्वेची प्रगती आणि तांत्रिक कौशल्य जगाला अनेकदा अचंबित करत आलं आहे. त्याचच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जम्मू – काश्मीरच्या चेनाब नदीवर उभारलेला जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज. हा

“चिकाटी,तंत्रज्ञान आणि अभिमान-जगातील सर्वात उंच रेल्वे पूल.” Read More »

भारतातील सर्वात लांब ट्रेन – ‘सुपर वासुकी’ चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनबद्दल….

भारताची अभिमानास्पद रेल्वे सफर: भारतीय रेल्वे ही केवळ देशातील वाहतुकीचा कणा नाही तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळयांपैकी एक आहे. याच रेल्वेने 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला एक नवीन अभिमानास्पद अशी एक गोष्ट दिली ती म्हणजे ‘सुपर वासुकी’, भारतातील आत्तापर्यंतची सर्वात लांब अशी ट्रेन. सुपर वासुकीबद्दल थोडीशी माहिती: सुपर वासुकी ही भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात चालवण्यात आलेली विशेष मालगाडी आहे. तिची लांबी ही तब्बसलं सुमारे 3.5 किलोमीटर एवढी असून तिला 295 डबे आहेत. तिची वाहन क्षमता ही 25900 टन कोळसा अशी नमूद करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये विशेष असं काय आहे? ही ट्रेन केवळ विशेष नसून इतिहास घडवणारी आहे कारण ही सर्वात लांब ट्रेन असण्याबरोबरच आशियातील सर्वात मोठ्या मालगाडयांपैकी एक आहे. तिचा वापर मुख्यथ: कोळसा वाहून नेण्यासाठी केला जातो, जो देशाच्या वीज निर्मिती केंद्रासाठी महत्वाचा आहे. आणि तिची कार्यक्षमता जास्त असल्या कारणाने रेल्वेचा वेळ, ऊर्जा, आणि खर्च याचीही मोठी बचत होते. भारतासाठी या ट्रेन चे महत्व. भारतातील लोकसंख्या बघता वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे त्यामुळे वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला कोळसा हा झपाट्याने पोहचवला जातो. औद्योगिक उत्पादन क्षमता वाढते. मालवाहतुकीचा वेग आणि क्षमता वाढल्यामुळे भारताच्या गतिशक्ती योजनेला चालना मिळाली आहे.  सुपर वासुकी हे नाव का देण्यात आले: आपल्या हिंदू पुराणानुसार वासुकी हे नाव एका सर्पराजाच होत या राजाच समुद्रमंथनामध्ये विशेष महत्व आहे. हा सर्पराजा त्याच्या सामर्थ्य, लांबी आणि प्रभाव यासाठी ओळखलं जातो. आणि ही ट्रेन ही अशीच लांब आणि प्रभावशाली असल्यामुळे हे नाव या ट्रेनला देण्यात आले. यावरून हे लक्ष्यात येते की सुपर वासुकी ही भारतातील मालवाहतूक क्षेत्रातील महत्वाचा टप्पा आहे. हा एक फक्त तांत्रिकदृष्ट्या मोठा प्रयोग नसून यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी मालवाहतूक अधिक कार्यक्षमपणे, कमी खर्चात, व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर पद्धतीने करता येऊ शकते. आणि पुढे जाऊन असे प्रयोग करण्यासाठी ट्रॅक ची संख्या, सिग्नल सिस्टिम मध्ये सुधारणा आणि इतरही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गगुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे.

भारतातील सर्वात लांब ट्रेन – ‘सुपर वासुकी’ चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनबद्दल…. Read More »

शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं?

शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं? आपण दररोज बघतो शाळांच्या बसेस ह्या पिवळ्या रंगांच्याच असतात.रस्त्याने कुठेही पिवळ्या रंगाची गाडी किंवा बस दिसली की आपल्याला लगेच लक्षात येते की ही शाळेचीच बस आहे. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की हाच रंग का? परंतु यामागे एक महत्वाचे कारणही आहे, तर चला पाहूया

शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं? Read More »

0

Subtotal