Real Info World

“आभासी चलनाचे जग.”

खिशात नाणी नाहीत, हातात नोटा नाहीत, तरीही व्यवहार मात्र पूर्ण होतात – कारण हे आभासी चलनाचे जग आहे. जिथे पैसा आता कागदी किंवा नाण्यांच्या स्वरूपात नसून ‘डिजिटल ‘ रूपात अस्तित्वात आहे.  एक क्लिक, एक QR कोड किंवा एक क्रिप्टो ट्रांजैक्शन आणि व्यवहार पूर्ण!यालाच म्हणतात आभासी चलनाच जग जिथं पैसा डोळ्यांना दिसत नाही, परंतु त्याचा प्रवाह […]

“आभासी चलनाचे जग.” Read More »

डिजिटल डिटॉक्स का महत्वाचे आहे? स्क्रीन पासून दूर राहिल्याने तुमचे मानसिक आरोग्य कसे सुधारेल?

आजच्या जगात तंत्रज्ञान खूप महत्वाचे आहे,परंतु तेच तंत्रज्ञान आपल्या हातात आहे, पण जर तेच आपल्या मनावर राज्य करू लागले तर कुठेतरी थांबणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे नेमकं काय? डिजिटल डिटॉक्स म्हणजे ठराविक काळासाठी संपूर्णपणे स्क्रिनपासून, सोशल मिडीयपासून आणि तांत्रिक उपकरणापासून दूर राहणे. डिजिटल डिटॉक्स का महत्वाचे आहे? आजकाल आपण अशा जगात वावरतो

डिजिटल डिटॉक्स का महत्वाचे आहे? स्क्रीन पासून दूर राहिल्याने तुमचे मानसिक आरोग्य कसे सुधारेल? Read More »

तुमचं शरीर बोलतंय – फक्त ऐकायला शिका.

आपल्या शरीराचे छोटे छोटे संदेश समजून घेऊन, आपण चांगल्या आणि दीर्घकालीन आरोग्याचा मार्ग शोधू शकतो. थकवा,वेदना, तहान, भूक, झोप, अस्वस्थता हे सगळं आपल शरीर आपल्याला सांगत  असत. पण विचार करा आपण कधी ऐकतो का आपल्या शरीराच? आपण दुर्लक्ष करतो आणि हाच पहिला पढाव जिथून सुरुवात होते वेगवेगळ्या आजारांची, तणावांची आणि मानसिक थकव्याची.      

तुमचं शरीर बोलतंय – फक्त ऐकायला शिका. Read More »

तुमच्या डोळ्यांचा रंग हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या जणूकांनी लिहलेली एक कहाणी आहे.

तुम्ही कधी आरशात स्वतःला बघताना विचार केला आहे का – तुमच्या डोळ्यांचा रंग हाच का आहे? आपल्या डोळ्यांचा रंग हा केवळ एक योगायोग नसून तो आपल्या जनुकांच्या (genes) सुंदर संगतीचा परिणाम आहे.चला तर मग पाहूया या मागची कहाणी…. डोळ्यांचा रंग म्हणजे नेमक काय?? आपल्या डोळ्यांचा रंग ठरवला जातो तो आपल्या डोळ्यामध्ये असणाऱ्या आईरीस (Iris) नावाच्या

तुमच्या डोळ्यांचा रंग हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या जणूकांनी लिहलेली एक कहाणी आहे. Read More »

वेळ म्हणजेच आयुष्य – त्याच वेळेच व्यवस्थापन करायला शिकवणारी सात पुस्तकं.

आजच्या धावत्या जगात वेळ ही सर्वात किमती संपत्ती आहे. आपल्याकडे म्हणतात पैसा परत मिळू शकतो, पण गेलेला वेळ परत कधीच मिळू शकत नाही. त्यामुळेच आपल्याला वेळेचा योग्य उपयोग कसा करायचा हे शिकवणारी सात पुस्तकं वाचन गरजेचं आहे. खाली दिलेली पुस्तकं ही तुमच्या वेळेच व्यवस्थापन, उत्पादकता आणि जीवनशैली सुधारायला खरच मदत करू शकतात. 1. “Eat That

वेळ म्हणजेच आयुष्य – त्याच वेळेच व्यवस्थापन करायला शिकवणारी सात पुस्तकं. Read More »

ते क्षण जगा फोटो नंतर शेअर करा – प्रवासातील खरी शिकवण

प्रवास हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर असा क्षण आहे. प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे एवढंच नव्हे, तर प्रवास म्हणजे आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण गोळा करणे. निसर्गातील ओलावा, समुद्राच्या लाटा, डोंगरातील थंडावा आणि शहरी रस्त्यावरील गजबज हे सगळं आपण जेव्हा अनुभवतो, तेव्हाच आपण खरा प्रवास जगतो. परंतु आजच्या काळात प्रवासाशी जोडलेली

ते क्षण जगा फोटो नंतर शेअर करा – प्रवासातील खरी शिकवण Read More »

Hunza व्हॅलितील महिला – निसर्गाशी जुळलेलं खरं सौंदर्य 

आपण बोलत आहोत अशा महिलांनविषयी ज्या त्त्यांच्या नैसर्गिक सुंदरतेबरोबरच त्यांच्या शालिन स्वभाव व निरोगी आयुष्य यासाठी प्रसिद्ध आहेत. नैसर्गिक शालीनतेच प्रतीक : एक असा प्रांत जो पाकिस्तान मध्ये गिलगीट – बाल्टीस्तान येथे Hunza व्हॅली म्हणून ओळखला जातो. ही व्हॅली फक्त निसर्गरम्य सौदंर्यासाठी नाही तर तेथील महिलांच्या सौंदर्यासाठी देखील जगभर प्रसिद्ध आहे. या खोऱ्यातील महिलांची जीवनशैली,

Hunza व्हॅलितील महिला – निसर्गाशी जुळलेलं खरं सौंदर्य  Read More »

“सत्तर वळणांची रोमांचक सफर – कोल्ली हिल्स “

तुम्हाला माहित आहे का निसर्गाचा एक गुपित…. तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यामध्ये वसलेलं “कोल्ली हिल्स “ हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि साहसी प्रवाश्यांसाठी एक स्वर्ग आहे. हे हिल्स हिरव्यागर दऱ्या, 70 वळणे असलेला रोमांचक घाट, धबधबे, मंदिरे आणि तेथील स्थानिक आदिवासी संस्कृती यामुळे हे ठिकाण ओळखले जाते. कोल्ली हिल्सची वैशिष्ट्य: 1. या हिल्सवरती 70 हेअरपीन बेंड्स म्हणजेच वळण आहेत आणि

“सत्तर वळणांची रोमांचक सफर – कोल्ली हिल्स “ Read More »

“चिकाटी,तंत्रज्ञान आणि अभिमान-जगातील सर्वात उंच रेल्वे पूल.”

जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज म्हणून चेनाब रेल्वे पूल ओळखला जातो. हा पूल निर्माण करण्यामागे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, त्या म्हणजे डॉ. G. माधवी लता.भारतीय रेल्वेची प्रगती आणि तांत्रिक कौशल्य जगाला अनेकदा अचंबित करत आलं आहे. त्याचच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जम्मू – काश्मीरच्या चेनाब नदीवर उभारलेला जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज. हा

“चिकाटी,तंत्रज्ञान आणि अभिमान-जगातील सर्वात उंच रेल्वे पूल.” Read More »

हास्याचा खेळ – हास्याच कारण किंवा आठवण सांगताना आपल हसू का वाढत?

आपल्या हसण्यामागच कारण सांगताना आपल हसन हे अजूनच वाढत हे तुम्ही कधी अनुभवलं आहे  किंवा यावर कधी विचार केला आहे का? अनेकदा काय होत की कोणीतरी हसत असत आणि त्याला आपण विचारतो तू का हसतोयस? मग ते कारण सांगायला लागतात…. पण कारण सांगण्याआधीच त्या व्यक्तीला जास्तच हसायला येत. कधी कधी तर त्या व्यक्तीला बोलताही येत

हास्याचा खेळ – हास्याच कारण किंवा आठवण सांगताना आपल हसू का वाढत? Read More »

0

Subtotal