” थोडा वेळ स्वतःसाठी – छोट्या ब्रेकचा जादुई प्रभाव…”
दिवसभरामध्ये सगळेच जण व्यस्त असतात- अभ्यासामध्ये, घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्यामध्ये, ऑफीच कामामध्ये आणि अशी बरीच कामं करत करत सगळेच व्यस्त होऊन जातात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? फक्त 60 सेकंदाचा ब्रेक आपल मन आणि शरीर यामध्ये मोठा फरक घडवू शकतो. काही संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, दर 30-40 मिनिटांनी थोडा ब्रेक घेतला तर आपली […]
” थोडा वेळ स्वतःसाठी – छोट्या ब्रेकचा जादुई प्रभाव…” Read More »
