Real Info World

तुम्हाला माहिती आहे का की जगभरात मधुमेह असलेल्या ७ पैकी १ प्रौढ व्यक्ती भारतात आहे?

मधुमेह ही जगभरातील एक गंभीर समस्या बनली आहे. दरवर्षी मधुमेह असलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात मधुमेह हा देखील एक मोठा आरोग्य धोका झाला आहे. एवढेच नाही तर मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ अजुन  व्हायची आहे. अलिकडेच केलेल्या एका अहवालात असा अंदाज आहे की २०५० पर्यंत भारतात मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये ७३% वाढ होऊ शकते. २५ वर्षांत, […]

तुम्हाला माहिती आहे का की जगभरात मधुमेह असलेल्या ७ पैकी १ प्रौढ व्यक्ती भारतात आहे? Read More »

इतिहासाकडून भविष्याकडे : टाटा ‘Sierra’ चा आधुनिक अवतार.

भारताच्या इतिहासात SUV सेगमेंटमध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेलेले नाव म्हणजेच “TATA Sierra.” या मॉडेलची आठवण एक आयकॉनिक म्हणवली जाते. परंतु Sierra आता परत नवीन एन्ट्री घेत आहे. काय आहे Sierra चा इतिहास? Sierra 1991 मध्ये लाँच झाली होती आणि त्यावेळी ती भारतामध्ये पहिली खऱ्या अर्थाने SUV पैकी एक होती. Sierra ही Tata Motors च्या X2 आधारित

इतिहासाकडून भविष्याकडे : टाटा ‘Sierra’ चा आधुनिक अवतार. Read More »

चमकदार त्वचा आणि केसांच्या वाढीसाठी पाच हर्बल टी.

चमकदार त्वचा आणि लांबसडक केस कोणाला नको असतात? यावर मार्केटमध्ये खूप सारी उत्पादने उपलब्ध असली तरी, नैसर्गिक अशा अनेक गोष्टी आहेत ज्यां आपल्या सौंदर्यात भर टाकतात. यापैकी एक सर्वात सोपा उपाय म्हणजेच हर्बल टी. हे हर्बल टी फक्त शरीर शुद्ध ठेवत नाहीत तर त्वचा आणि केसांचे पोषण देखील करतात. चला तर मग जाणून घेऊया अशा

चमकदार त्वचा आणि केसांच्या वाढीसाठी पाच हर्बल टी. Read More »

“आपल्या रोजच्या जीवनात अनेकदा छोटे-मोठे बदल करण्याची गरज भासते, आणि हेच बदल दीर्घकालीन यश आणि आपल्या आनंदाचा पाया रचतात.”

 छोटे-छोटे बदल जे आपण आपल्या रोजच्या दिनचर्येत करू शकतो  आणि तेच बदल तुमच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यात मोठा फरक करू शकतात. सकाळच्या सवयी: सकारात्मकता आणि उर्जेने दिवसाची सुरुवात करणे गरजेचे आहे. हलका व्यायाम, ध्यान किंवा फक्त ५ मिनिटे खोल श्वास घेतल्याने तुमचे मानसिक संतुलन सुधारू शकते. त्याचप्रमाणे, तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी थोडा वेळ काढल्याने 

“आपल्या रोजच्या जीवनात अनेकदा छोटे-मोठे बदल करण्याची गरज भासते, आणि हेच बदल दीर्घकालीन यश आणि आपल्या आनंदाचा पाया रचतात.” Read More »

परदेशात शिकायला जायचंय तर शिष्यवृत्ती कशी मिळवायची?

बॅचलरच्या अभ्यासासाठी ब्रिटन हा जगातील सर्वात महागड्या देशांपैकी एक देश मानला जातो. केवळ ब्रिटीश विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांचे शुल्क लाखो रुपयांमध्ये आहे. चांगली गोष्ट म्हणजे येथील अनेक विद्यापीठे परदेशी विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास खर्च कमी करण्यासाठी शिष्यवृत्ती देतात. या संदर्भात, शेफील्ड विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय पदवीपूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही शिष्यवृत्ती अशा विद्यार्थ्यांना दिली जाईल जे

परदेशात शिकायला जायचंय तर शिष्यवृत्ती कशी मिळवायची? Read More »

“केवळ चवच नाही तर आरोग्याचा खजिना आहे दही.”

भारतात शतकानुशतके दही हा एक पवित्र आणि पौष्टिक पदार्थ मानला जातो. जेवणाचा भाग असो किंवा उष्णतेवर उपाय असो, दही हे आरोग्यासाठी सर्व प्रकारे उपयुक्त आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, दही केवळ चव वाढवतेच असे नाही तर शरीराला बळकट होण्यास, पचन सुधारण्यास आणि स्नायूंच्या निर्मितीमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावते. दह्याच्या पोषणाचे शास्त्र: दही नैसर्गिक

“केवळ चवच नाही तर आरोग्याचा खजिना आहे दही.” Read More »

हिवाळ्यामध्ये ओठांसाठी योग्य लिपस्टिक कशी निवडावी?

हिवाळ्यामध्ये तुमच्या ओठांसाठी योग्य लिपस्टिक निवडणे हा प्रत्येक महिलेसाठी एक वेगळाच अनुभव असेन. थंड वारे आणि कोरडे हवामान ओठांना कोरडे आणि संवेदनशील बनवू शकते. म्हणूनच, या ऋतूमध्ये केवळ रंगच नाही तर ओठांचे संरक्षण आणि पोषण देखील महत्त्वाचे आहे. ट्रेंडिंग शेड्स: या ऋतूमध्ये लाल, जांभळे, बरगंडी आणि तपकिरी रंग विशेषतः लोकप्रिय आहेत. हे शेड्स केवळ ओठांचीच

हिवाळ्यामध्ये ओठांसाठी योग्य लिपस्टिक कशी निवडावी? Read More »

टाटा नेक्सॉन टॉप व्हेरिएंट: तुमचं बजेट तयार आहे का? जाणून घ्या डाउन पेमेंट खुलासा.

टाटा मोटर्स ही भारतातील एक लोकप्रिय कार उत्पादक कंपनी आहे. देशातील बरेच लोक टाटाची कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. ही कंपनी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक कार देते. आज आपण टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या, टाटा नेक्सॉनबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत. गेल्या दोन महिन्यांपासून टाटा नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. सप्टेंबरमध्ये टाटा नेक्सॉनच्या एकूण २२,५७३ कार

टाटा नेक्सॉन टॉप व्हेरिएंट: तुमचं बजेट तयार आहे का? जाणून घ्या डाउन पेमेंट खुलासा. Read More »

” रिअल इस्टेट गुंतवणूक: संपत्ती वाढवण्याचा स्मार्ट मार्ग.”

रिअल इस्टेट गुंतवणूक ही केवळ घर किंवा जमीन खरेदी करण्याचा मार्ग नाही, तर ती भविष्यातील आर्थिक स्थिरता आणि यशाचा पाया बनली आहे. आधुनिक काळात, जेव्हा प्रत्येकजण आपली संपत्ती सुरक्षितपणे आणि फायदेशीरपणे वाढवू इच्छितो, तेव्हा मालमत्ता गुंतवणूक हा सर्वात विश्वासार्ह पर्यायांपैकी एक बनला आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि व्यवसाय विस्तारामुळे या क्षेत्राला नवीन उंचीवर नेले आहे.

” रिअल इस्टेट गुंतवणूक: संपत्ती वाढवण्याचा स्मार्ट मार्ग.” Read More »

” थोडा वेळ स्वतःसाठी – छोट्या ब्रेकचा जादुई प्रभाव…”

दिवसभरामध्ये सगळेच जण व्यस्त असतात- अभ्यासामध्ये, घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्यामध्ये, ऑफीच कामामध्ये आणि अशी बरीच कामं करत करत सगळेच व्यस्त होऊन जातात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? फक्त 60 सेकंदाचा ब्रेक आपल मन आणि शरीर यामध्ये मोठा फरक घडवू शकतो. काही संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, दर 30-40 मिनिटांनी थोडा ब्रेक घेतला तर आपली

” थोडा वेळ स्वतःसाठी – छोट्या ब्रेकचा जादुई प्रभाव…” Read More »

0

Subtotal