व्यवसाय

व्यवसाय

यशाचे सूत्र : अचूक माहिती, प्रभावी योजना आणि ठोस कृती.

आजच्या डिजिटल जगामध्ये, व्यवसाय करणे म्हणजे फक्त आपल उत्पादन विकणे एवढेच नाही तर योग्य निर्णय घेणेही तितकेच महत्वाचे ठरते. आणि त्या बरोबर घेतलेल्या निर्णयामधेच लपलेले आहे आपल यश त्याचसाठी आपल्याकडे लागतो अचूक डेटा आणि स्पष्ट रणनीती. अचूक डेटा/माहिती म्हणजे नेमकं काय? अचूक माहिती म्हणजेच आपल्या व्यवसायाला दिशा दाखवणारा नकाशा. ग्राहकांची आवड, बाजारपेठेतील बदल, वेगवेगळे ट्रेंड्स, […]

यशाचे सूत्र : अचूक माहिती, प्रभावी योजना आणि ठोस कृती. Read More »

फटाके विक्री व्यवसाय : उज्वल भविष्याचा प्रकाशमान मार्ग.

फटाके हा दिवाळीतील सगळ्यात जास्त मागणी असणार जिनस आहे. गल्लीतल्या दुकानापासून ते मोठ्या दुकानापर्यंत हा व्यवसाय चालतो. योग्य परवाना, सुरक्षितता आणि योग्य पुरवठादार मिळाल्यास या व्यवसायात मोठा नफा मिळतो. व्यवसायाची ओळख: दिवाळीच्या सणात किंवा कोणताही उत्सहाचा दिवस असो फटाके हे नेहमीच फोडले जातात. हेच फटाके फोडण्याइतकेच याच्या विक्री व्यवसायातही तेवढाच आनंद आहे. फटाके विक्री व्यवसाय

फटाके विक्री व्यवसाय : उज्वल भविष्याचा प्रकाशमान मार्ग. Read More »

योग्य नियोजन करून २५००० रुपयेपेक्षा कमी खर्चात सुद्धा फास्ट फूड स्टॉल सुरू करता येणे शक्य आहे.

योग्य नियोजन करून २५००० रुपयेपेक्षा कमी खर्चात सुद्धा फास्ट फूड स्टॉल सुरू करता येणे शक्य आहे. २५००० रुपये किंवा त्या पेक्षा कमी खर्चात सुद्धा फास्ट फूड स्टॉल सुरू करता येणे शक्य आहे, जर योग्य नियोजन करून छोट्या स्तरावर सुरुवात केली आणि स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करुवून तर खाली ५  प्रकारच्या फूड स्टॉल आयडिया दिल्या आहेत ज्या कमी बजेटमध्ये सुरू करता येतील : १. चहा आणि नाश्ता स्टॉल (Tea & Snacks Stall) उत्पादने : चहा, कॉफी, बिस्किटे, वडापाव, समोसे, भजी  साधारण खर्च:   गॅस स्टोव्ह व सिलिंडर – ₹3000 – 4000 रुपये.   भांडी, कप-बशा – ₹3000 – 3500 रुपये.   स्टॉल/टेबल सेटअप – ₹5000- 6000 रुपये.    कच्चा माल (दूध, चहा, वडे) – ₹2000 – 2500 रुपये.    एकूण: ₹13,000 –

योग्य नियोजन करून २५००० रुपयेपेक्षा कमी खर्चात सुद्धा फास्ट फूड स्टॉल सुरू करता येणे शक्य आहे. Read More »

0

Subtotal