इतर वास्तविक

इतर वास्तविक

परदेशात शिकायला जायचंय तर शिष्यवृत्ती कशी मिळवायची?

बॅचलरच्या अभ्यासासाठी ब्रिटन हा जगातील सर्वात महागड्या देशांपैकी एक देश मानला जातो. केवळ ब्रिटीश विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांचे शुल्क लाखो रुपयांमध्ये आहे. चांगली गोष्ट म्हणजे येथील अनेक विद्यापीठे परदेशी विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास खर्च कमी करण्यासाठी शिष्यवृत्ती देतात. या संदर्भात, शेफील्ड विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय पदवीपूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही शिष्यवृत्ती अशा विद्यार्थ्यांना दिली जाईल जे […]

परदेशात शिकायला जायचंय तर शिष्यवृत्ती कशी मिळवायची? Read More »

“केवळ चवच नाही तर आरोग्याचा खजिना आहे दही.”

भारतात शतकानुशतके दही हा एक पवित्र आणि पौष्टिक पदार्थ मानला जातो. जेवणाचा भाग असो किंवा उष्णतेवर उपाय असो, दही हे आरोग्यासाठी सर्व प्रकारे उपयुक्त आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, दही केवळ चव वाढवतेच असे नाही तर शरीराला बळकट होण्यास, पचन सुधारण्यास आणि स्नायूंच्या निर्मितीमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावते. दह्याच्या पोषणाचे शास्त्र: दही नैसर्गिक

“केवळ चवच नाही तर आरोग्याचा खजिना आहे दही.” Read More »

हिवाळ्यामध्ये ओठांसाठी योग्य लिपस्टिक कशी निवडावी?

हिवाळ्यामध्ये तुमच्या ओठांसाठी योग्य लिपस्टिक निवडणे हा प्रत्येक महिलेसाठी एक वेगळाच अनुभव असेन. थंड वारे आणि कोरडे हवामान ओठांना कोरडे आणि संवेदनशील बनवू शकते. म्हणूनच, या ऋतूमध्ये केवळ रंगच नाही तर ओठांचे संरक्षण आणि पोषण देखील महत्त्वाचे आहे. ट्रेंडिंग शेड्स: या ऋतूमध्ये लाल, जांभळे, बरगंडी आणि तपकिरी रंग विशेषतः लोकप्रिय आहेत. हे शेड्स केवळ ओठांचीच

हिवाळ्यामध्ये ओठांसाठी योग्य लिपस्टिक कशी निवडावी? Read More »

” थोडा वेळ स्वतःसाठी – छोट्या ब्रेकचा जादुई प्रभाव…”

दिवसभरामध्ये सगळेच जण व्यस्त असतात- अभ्यासामध्ये, घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्यामध्ये, ऑफीच कामामध्ये आणि अशी बरीच कामं करत करत सगळेच व्यस्त होऊन जातात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? फक्त 60 सेकंदाचा ब्रेक आपल मन आणि शरीर यामध्ये मोठा फरक घडवू शकतो. काही संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, दर 30-40 मिनिटांनी थोडा ब्रेक घेतला तर आपली

” थोडा वेळ स्वतःसाठी – छोट्या ब्रेकचा जादुई प्रभाव…” Read More »

वयानुसार स्नायुंची ताकद कमी होते, पण निरोगी जीवनशैलीने ती परत मिळवता  येते!

 वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात जसे की, त्वचेवर सुरकुत्या येणे, चयापचय (metabolism) मंदावणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्नायुंची ताकद कमी होणे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी ती आपण थोड्याफार प्रमाणात बदलू शकतो. त्यासाठी आपण योग्य जीवनशैली, सकस आहार  आणि पूरक असा व्यायाम  यांच्या मदतीने आपण ही प्रक्रिया कमी करू शकतो. स्नायूची

वयानुसार स्नायुंची ताकद कमी होते, पण निरोगी जीवनशैलीने ती परत मिळवता  येते! Read More »

“फक्त ही सोपी युक्ती वापरा आणि वीज बिल 10% ने कमी करा! अर्ध्याहून अधिक लोकांना हे रहस्य माहीतच नाही.”

महिन्याअंती जेव्हा विजेच बिल घरी येत तेव्हा ते पाहून अनेक जणांच्या चेहऱ्यावर काळजी दिसते. “इतकं बिल कस आलं?” हा प्रश्न सगळे विचारतात. पण जर एक सोपी युक्ती वापरून आपण आपल वीज बिल कमी करू शकतो असं सांगितलं तर? चला तर मग पाहूया ती सोपी युक्ती काय आहे ते. 1. घरातील उपकरणे पूर्णपणे बंद करा. टीव्ही,

“फक्त ही सोपी युक्ती वापरा आणि वीज बिल 10% ने कमी करा! अर्ध्याहून अधिक लोकांना हे रहस्य माहीतच नाही.” Read More »

“मनीचयमान”(Manikyam) – जगातील सर्वात लहान गाय.

निसर्गाच्या विविधतेमध्ये प्रत्येक प्राणी हा आपली एक वेगळी कहाणी सांगतो. त्यामुळेच काही प्रजाती ह्या त्यांच्या अकारामुळे, तर काही प्रजाती त्यांच्या वैशिष्ट्यामुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजेच “मनीचयमान” (manikyam) जगातील सर्वात लहान गाय जी भारताच्या अभिमानाचा एक भाग आहे. असे म्हणतात की ही गाय फक्त आकाराने लहान नसून, तिच्यामागे संवर्धन, संस्कृती आणि निसर्गसंपदेची

“मनीचयमान”(Manikyam) – जगातील सर्वात लहान गाय. Read More »

ज्वारीच्या पिठाचे हे फायदे माहिती कराल तर निम्म्या आजारापासून दूर व्हाल.

ज्वारीचे पीठ हे ग्लूटेन-मुक्त असल्यामुळे पचनासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. गव्हामध्ये आढळणारे ग्लूटेन काही लोकांना पचवता येत नाही, विशेषतः ग्लूटेनचाk सेन्सिटिव्हिटी किंवा सिलिआक  डिसीज असलेल्या लोकांना त्रास होतो. अशा वेळी ज्वारीचे पीठ हा उत्तम पर्याय ठरतो. त्याची पुढील महत्वाचे कारणे असू शकतात. ज्वारीत भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच,

ज्वारीच्या पिठाचे हे फायदे माहिती कराल तर निम्म्या आजारापासून दूर व्हाल. Read More »

पाच दरवाज्यांच्या पलीकडचे जग : जिथे इतिहास,भय  आणि आशा  एकत्र येतात.

“पाच दरवाज्यांच्या पलीकडचे जग” हे खरच रहस्यमय आहे. कारण या दरवाज्यांमागे इतिहास, भीती आणि आश्चर्य लपलेले आहे. 1.पद्मनाभस्वामी मंदिराचा गुप्त दरवाजा : भारत        हे मंदिर केरळमधील तिरुवनंतपूरम या ठिकाणी आहे.या ठिकाणाचे रहस्य म्हणजे या मंदिरात सहा गुप्त दरवाजे आहेत, त्याच सहा दरवाज्यापैकी ‘व्हॉल्ट बी ‘ हा दरवाजा अजूनही उघडला नाही. यामागची कथा

पाच दरवाज्यांच्या पलीकडचे जग : जिथे इतिहास,भय  आणि आशा  एकत्र येतात. Read More »

तुमचं शरीर बोलतंय – फक्त ऐकायला शिका.

आपल्या शरीराचे छोटे छोटे संदेश समजून घेऊन, आपण चांगल्या आणि दीर्घकालीन आरोग्याचा मार्ग शोधू शकतो. थकवा,वेदना, तहान, भूक, झोप, अस्वस्थता हे सगळं आपल शरीर आपल्याला सांगत  असत. पण विचार करा आपण कधी ऐकतो का आपल्या शरीराच? आपण दुर्लक्ष करतो आणि हाच पहिला पढाव जिथून सुरुवात होते वेगवेगळ्या आजारांची, तणावांची आणि मानसिक थकव्याची.      

तुमचं शरीर बोलतंय – फक्त ऐकायला शिका. Read More »

0

Subtotal